शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची भाजपच्या बैठकीला हजेरी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 20:57 IST

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू आहे.

अहमदनगर - विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, विखे पाटील यांनी नगर येथे भाजपाच्या बैठकीला उपस्थिती लावली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी याआधीच भाजपामध्ये प्रवेश केला असून, त्यांना भाजपाने नगर येथून उमेदवारी दिली आहे. 

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगरला १२ एप्रिल रोजी सभा होत आहे. या सभेच्या नियोजनासाठी नगर येथे भाजपची  बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राधाकृष्ण विेखे पाटील यांनी उपस्थित राहत मार्गदर्शन केले.   विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमवेत भाजपचे स्थानिक नेते (डावीकडून) अ‍ॅड. अभय आगरकर, खासदार दिलीप गांधी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, विखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम, सेनेचे नगरसेवक अनिल शिंदे आदी या बैठकीला उपस्थित होते. 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपाAhmednagarअहमदनगर