एलबीटी मुंबईतही लागू करणार

By Admin | Updated: July 12, 2014 01:29 IST2014-07-12T01:29:17+5:302014-07-12T01:29:17+5:30

स्थानिक संस्था कराला (एलबीटी) पर्याय म्हणून व्हॅटवर सरचार्ज लागू करायचा असेल तर तो मुंबईसह लागू करावा लागेल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज स्पष्ट केले.

LBT will also be implemented in Mumbai | एलबीटी मुंबईतही लागू करणार

एलबीटी मुंबईतही लागू करणार

Web Title: LBT will also be implemented in Mumbai