शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

ज्येष्ठांच्या सांभाळासाठी कायदा, ...अन्यथा कर्मचा-यांची वेतनवाढ रोखणार : सामाजिक न्यायमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 3:46 AM

आईवडिलांचा सांभाळ न करणा-या सरकारी सेवेतील कर्मचा-यांची वेतनवाढ रोखण्याबाबत आसाम सरकारने केलेल्या कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

नागपूर : आईवडिलांचा सांभाळ न करणाºया सरकारी सेवेतील कर्मचा-यांची वेतनवाढ रोखण्याबाबत आसाम सरकारने केलेल्या कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी विधानसभेत केली.या तक्रारीची दखल घेत यासंबंधी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही बडोले यांनी सांगितले. मुलगा आईवडिलांचा सांभाळ करत नसेल व तशी तक्रार उपविभागीय अधिका-याकडे आली, तर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.ज्येष्ठांचे वय ६५ वरून ६० करणार -ज्येष्ठ नागरिकांच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी सध्या असलेली ६५ वर्षे वयाची अट शिथिल करून ती ६० वर्षे करण्याबाबतही महिनाभरात निर्णय घेतला जाईल, असेही बडोले यांनी सांगितले.विधवा महिलेला कायमस्वरूपी मदत-निराधार योजनेअंतर्गत विधवा महिलेला मुलगा असेल तर तो २५ वर्षांचा होईपर्यंतच तिला दरमहा ६०० रुपयांचे अर्थसाह्य केले जाते. मात्र, बºयाच प्रकरणांमध्ये लग्नानंतर मुलाकडून आईचा सांभाळ केला जात नाही, असे आढळले. त्यामुळे विधवा महिलेला मिळणारी ही मदत बंद न करता कायमस्वरूपी ठेवावी, अशी मागणी भारती लव्हेकर, संजय केळकर व समीर कुणावार यांनी केली.

टॅग्स :Rajkumar Badolayराजकुमार बडोले