
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Winter Session Parliament: संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर आयोजित चहापानाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी एकाच टेबलावर बसले होते. पहा या राजकीय भेटीचे खास क्षण. ...

मुंबई :मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
शिंदेसेनेला अधिकच्या जागा दिल्यास अनेक वार्डात ठाकरे आणि शिंदे यांच्या उमेदवाराचा सामना होऊ शकतो. त्यात महायुतीचे अधिक नुकसान होण्याची शक्यता भाजपा नेत्यांना वाटते. ...

महाराष्ट्र :बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. भारताचा पंतप्रधान बदलेल अन् मराठी माणूस पंतप्रधान होईल, ती व्यक्ती भाजपचीच असू शकते असं भाकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवले होते ...

व्यापार :बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
बँकांशी संबंधित सेवांच्या शुल्कात सातत्यानं वाढ केली जात आहे किंवा नवीन शुल्क लागू केलं जात आहे. यावर्षी बँकांनी एटीएममधून पैसे काढणं, क्रेडिट कार्ड, चेकबुक जारी करणं यासह इतर सेवांच्या शुल्कात वाढ केली आहे. ...

फिल्मी :"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
गिरिजा ही प्रसिद्ध अभिनेते गिरिष ओक यांची मुलगी आहे. गिरिष ओक यांनी पद्मश्री पाठक यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले. इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच गिरिजा आईवडिलांच्या घटस्फोटाबाबत बोलली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
Bangladesh Violence News: १९७१ नंतर बांगलादेशबाबत भारताला सर्वात मोठ्या धोरणात्मक आणि राजनैतिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ...

आंतरराष्ट्रीय :कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
bangladesh Osman Hadi Death: शरीफ उस्मान हादी हा शेख हसीना यांच्या विरोधातील संघटना 'इंकलाब मंच'चा एक मुख्य चेहरा होता. तो संघटनेचा प्रवक्ताही होता. ...

मुंबई :'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
कुर्ला (पूर्व) येथील रहिवासी रमेश सत्यन बोरवा यांनी दाखल केलेल्या तक्रारीला मंजुरी देताना विशेष न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. ...

मुंबई :घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
जो जीव तोडून काम करतोय, सर्वस्व अर्पण करतोय त्याच्या विभागात जर का त्याला निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली तर ती कोणत्या तरी नेत्याच्या, पदाधिकाऱ्याच्या हट्टाखातर त्याला ती गमवावी लागते असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. ...

अन्य क्रीडा :भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
Pakistan player Ubaidullah Rajput: भारतीय जर्सी घालून तिरंगा फडकावल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ...

राष्ट्रीय :किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
ईडीने किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांना थकबाकी म्हणून ३१२ कोटी परत केले आहेत. चेन्नईतील कर्ज वसुली न्यायाधिकरणाने ही रक्कम मंजूर केली आहे. किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांना वाटण्यासाठी ही रक्कम अधिकृत लिक्विडेटरकडे हस्तांतरित करण्यात ...
