शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

Lata Mangeshkar Last Days: लतादीदी: हॉस्पिटलमध्ये ईयरफोन मागविले, वडिलांची गाणी ऐकली, अन् प्राण सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 19:13 IST

Lata Mangeshkar Last two days: लता मंगेशकर दोन दिवसांपूर्वी शुद्धीत होत्या. व्हेंटिलेटरवर असताना त्यांनी ईअरफोन मागविले. त्यांना स्वत:ची गाणी ऐकणे आवडत नव्हते.

अवघ्या जगाला गोड गळ्याने वेड लावणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज अनंतात विलिन झाल्य़ा. मुंबईत आज जनसागर लोटला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, शाहरुख खानसह अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती शिवाजीपार्कवर आले होते. लतादीदी कधीच आपली गाणी ऐकत नसत, अखेरच्या क्षणीदेखील त्यांनी वडिलांनी गायलेली नाट्यगीते ऐकली आणि या जगाचा निरोप घेतला. 

लता मंगेशकर यांच्या जीवनावर पुस्तक लिहिणारे हरीश भिमानी यांनी आज तकला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी लता दीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. अखेरच्या दोन दिवसांत लतादीदी काय करत होत्या याबद्दल हृदयनाथ यांनी त्यांना सांगितले. 

लता मंगेशकर दोन दिवसांपूर्वी शुद्धीत होत्या. व्हेंटिलेटरवर असताना त्यांनी ईअरफोन मागविले. त्यांना स्वत:ची गाणी ऐकणे आवडत नव्हते. त्यांनी या क्षणाला त्यांचे वडील पंडीत दीनानाथ मंगेशकर यांची नाट्यगीते ऐकली, असे हृदयनाथ मंगेशकर यांनी भिमानी यांना सांगितले. 

उद्या राज्यभर दुखवटा, सार्वजनिक सुट्टीभारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार उद्या राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालयं देखील बंद राहणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकर