पंचगंगेसाठी धावले कोल्हापूरकर

By Admin | Updated: January 31, 2016 15:05 IST2016-01-31T15:05:25+5:302016-01-31T15:05:52+5:30

मोकळा करा पंचगंगेचा श्वास, मग धरा स्मार्ट सिटीचा ध्यास असा संदेश देत कोल्हापूरमध्ये रविवारी राज्यस्तरीय शाहू मॅरेथॉन संप्पन झाली

Kolhapurkar ran for Panchganga | पंचगंगेसाठी धावले कोल्हापूरकर

पंचगंगेसाठी धावले कोल्हापूरकर

>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ३१ - 'मोकळा करा पंचगंगेचा श्वास, मग धरा स्मार्ट सिटीचा ध्यास' असा संदेश देत कोल्हापूरमध्ये रविवारी राज्यस्तरीय शाहू मॅरेथॉन संप्पन झाली.
१९९५ साली राजर्षी शाहुच्या राज्यशताब्दी वर्षाचे औचित्य साधून सुरु झालेल्या या  मॅरेथॉनचे हे २२ वे वर्ष होते. या मॅरेशॉनला यावर्षीच महाराष्ट्र अॅथॅलेटीक असोसिएशकडून राज्यस्तरीय स्पर्धेचा दर्जा देण्यात आला. एकूण १० गटात पार पडलेल्या या स्पर्धेत लहानांपासू- मोठ्यांपर्यंत, आबालवृद्धांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. 

Web Title: Kolhapurkar ran for Panchganga