शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

तीस वर्षांपूर्वीची २०० रुपयांची उधारी फेडण्यासाठी केनियाचे खासदार औरंगाबादमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 13:15 IST

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दुकानदाराकडून घेतली होती उधारी

औरंगाबाद: तरुणपणाच्या काळात अनेकांना पैशांची चणचण जाणवते. अशाही परिस्थितीत काही होतकरु तरुण उधारउसनवारी करून शिक्षण पूर्ण करतात. तीस वर्षांपूर्वी असाच एक तरुण केनियातूनऔरंगाबादमध्ये आला. काही वर्ष राहून व्यवस्थापनाचं शिक्षण घेऊन मायदेशी परतला. मात्र तीस वर्षांपूर्वी एका स्थानिक दुकानदाराकडून घेतलेली २०० रुपयांची उधारी त्याच्या लक्षात होती. तरुणपणीच्या दिवसात केलेली ही उधारी त्यानं औरंगाबादला येऊन आठवणीनं चुकती केली. विशेष म्हणजे हा तरुण आता केनियामध्येखासदार झाला आहे.१९८५-८९ दरम्यान रिचर्ड टोंगी औरंगाबादमध्ये शिक्षण घेत होते. त्यावेळी स्थानिक दुकानदार काशीनाथ गवळी रिचर्ड यांना मदत करायचे. शिक्षण पूर्ण करुन टोंगी मायदेशी परतले, तेव्हा त्यांना काशीनाथ यांना २०० रुपये द्यायचे होते. काशीनाथ यांनी अडचणीच्या काळात केलेली मोलाची मदत टोंगी यांच्या कायम लक्षात होती. अखेर एका शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आलेल्या टोंगी यांना उधारीची परतफेड करण्याची संधी मिळाली. त्यांनी तीस वर्षांपूर्वी घेतलेली उधारी काशीनाथ यांना परत केली. टोंगी यांना पाहून काशीनाथ गवळी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे डोळे भरुन आले. टोंगी रिचर्ड यांनी मौलाना आझाद महाविद्यालयातून शिक्षण घेतलं. खासदार असलेले टोंगी सध्या संरक्षण समितीचे उपप्रमुख आहेत. भारत भेटीवर आलेल्या टोंगी यांनी न विसरता औरंगाबादमधील वानखेडे नगरला भेट दिली. काशिनाथ काकांना भेटून त्यांनी तीस वर्षांपूर्वीची उधारी फेडली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना टोंगी आवश्यक सामान काशीनाथ यांच्या दुकानातून खरेदी करायचे. काशीनाथ यांनीच टोंगी यांना राहण्यासाठी घर मिळवून दिलं. याच उपकारांची जाणीव ठेवून टोंगी यांनी काशीनाथ यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.  

टॅग्स :kenyaकेनियाMember of parliamentखासदारAurangabadऔरंगाबाद