शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

न्या. लोया मृत्यू प्रकरणावरच्या व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे अमित शाहांना फटकारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 23:14 IST

गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे व्यंगचित्रांतून स्वतःची भूमिका व्यक्त करत आहेत. त्याप्रमाणेच आता त्यांनी न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणावरून भाजपा अध्यक्ष अमित शाहांना व्यंगचित्रातून फटकारे मारले आहेत.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे व्यंगचित्रांतून स्वतःची भूमिका व्यक्त करत आहेत. त्याप्रमाणेच आता त्यांनी न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणावरून भाजपा अध्यक्ष अमित शाहांना व्यंगचित्रातून फटकारे मारले आहेत. न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणावर अचूक बोट ठेवणारं व्यंगचित्र राज ठाकरे यांनी फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट केलं आहे. त्यात त्यांनी न्या. लोया मृत्यू प्रकरणावरून अमित शाहांवर मार्मिक टीका केली आहे.व्यंगचित्रातून एक भलामोठा कुत्रा भाजपाचे अध्यक्ष अमित शाहांच्या मागे लागल्याचं दाखवण्यात आलं असून, या कुत्र्याच्या पाठीवर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी व्यक्त केलेली शंका, असं लिहिण्यात आलं आहे. तसेच या कुत्र्याला घाबरून अमित शाह जीव घेऊन पळत असल्याचंही पाहायला मिळतंय. त्यात मध्येच कबरीतून हात वर आल्याचं दाखवण्यात आलं असून, त्या कबरीवर न्या. लोया प्रकरण अशी पाटी लावण्यात आली आहे.न्या. लोया हे नागपूर येथे 1 डिसेंबर 2014 रोजी आपल्या सहका-याच्या मुलीच्या लग्नाला गेले असताना तेथे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यातच त्यांचे निधन झाले. मात्र लोया यांचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झाला, असा आरोप त्यांच्या बहिणीने गेल्या नोव्हेंबर महिन्यात केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते व त्यांच्या मृत्यूचा संबंध सोहराबुद्दीन खटल्याशीही जोडण्यात येऊ लागला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे