शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राबरोबर जलसामंजस्य करार करणार - डी. के. शिवकुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 07:03 IST

कृष्णा नदीकाठावरील प्रदेशात दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी समस्येचे कायमस्वरुपी निवारण करण्यासाठी महाराष्ट्राबरोबर जलसामंजस्य करार करण्यास कर्नाटक सरकार कटिबध्द असल्याचे प्रतिपादन कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बेळगाव : कृष्णा नदीकाठावरील प्रदेशात दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी समस्येचे कायमस्वरुपी निवारण करण्यासाठी महाराष्ट्राबरोबर जलसामंजस्य करार करण्यास कर्नाटक सरकार कटिबध्द असल्याचे प्रतिपादन कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.महाराष्ट्र शासनाने कृष्णा नदीत कोयना धरणातून चार टीएमसी पाणी सोडण्यासंदर्भात कर्नाटक पाणी महामंडळांच्या मुख्य अभियंता कार्यालयात सोमवारी बैठक झाली. यावेळी बेळगाव, बागलकोट व विजापूर जिल्ह्यातील आमदार व खासदार उपस्थित होते.या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले, दरवर्षी चार टीएमसी पाण्याच्या वापरासंदर्भात महाराष्ट्र सरकारने आपल्या कराराचा प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला आहे. उभय राज्यांच्या कृष्णाकाठ भागातील लोकांची पाण्याची समस्या कायमची संपुष्टात यावी, यासाठी कर्नाटक करार करण्यास सहमत आहे.हिवाळा व पावसाळ्यात प्रत्येकी दोन टीएमसी पाणी आम्हाला मिळवून दिल्यास उन्हाळ्यात पेयजल समस्याचे निवारण करण्यास कृष्णा नदीमध्ये चार टीएमसी पाणी सोडण्याबाबत प्रस्तावात म्हटले आहे. आतापर्यंत महाराष्ट्र सरकार पैसे घेऊन पाणी पुरवत होते. २००४ ते २०१७ पर्यंत अनेकवेळा अशाप्रमाणे पाणी मिळवले आहे. यावेळी मात्र पाणी वापर प्रस्ताव आम्ही सादर केला आहे. कर्नाटक सरकारसुध्दा सकारात्मक निर्णय घेईल, असे शिवकुमार म्हणाले.कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणीकृष्णा नदी काठावरील बेळगाव, बागलकोट व विजापूर जिल्ह्याच्या विविध भागात पाणी समस्या बिकट आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राने ताबडतोब कोयना धरणातून चार टीएमसी पाणी कृष्णेत सोडावे, अशी विनंती शिवकुमार यांनी केली आहे. तरीही महाराष्ट्राने पाणी सोडलेले नाही.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणWaterपाणी