शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीएस’ची मते काँग्रेसला गेल्याने भाजपला फटका, महाराष्ट्रात परिणाम नाही - फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 09:43 IST

नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कर्नाटक जिंकल्याने काही लोकांना देश जिंकले असं वाटत आहे...

नागपूर : कर्नाटकमध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. तसेही कर्नाटकमध्ये १९८५ नंतर कुठलेही सरकार रिपीट होत नाही. २०१८ मध्ये आम्हाला जितकी मते मिळाली त्यात काही पॉइंटने कमी झाली; पण जागा कमी झाल्या. ‘जेडीएस’ची पाच टक्के मते कमी होऊन ती काँग्रेसला गेली. त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या, असे विश्लेषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कर्नाटक जिंकल्याने काही लोकांना देश जिंकले असं वाटत आहे; पण त्यांनी आधीच्या निवडणुकीचे निकाल बघितले पाहिजे. वाॅर्डाच्या निवडणुकीत आम्ही हरलो तरी त्यांना शाह-मोदींचा पराभव दिसतो. ‘बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना’ अशी काही लोकांची स्थिती आहे. 

विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये मतदारांनी दिलेला कौल काँग्रेसच्या बाजूने दिला आहे. परंतु एखाद्या राज्याच्या निकालावरून आपण महाराष्ट्रासह देशाचा अंदाज बांधू शकत नाही. भाजपला २०१९ पूर्वी झालेल्या विधानसभा व लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळाला नव्हता; परंतु त्यानंतर नरेंद्र मोदींनी देशात सत्ता मिळविली. त्यामुळे कर्नाटकच्या निकालावरून महाराष्ट्रासह देशाचा अंदाज बांधता येऊ शकत नाही. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 

राष्ट्रवादीचे पार्सल परत -शरद पवारांना तर कर्नाटकमध्ये एक जागाही मिळाली नाही. मतदारांनी ऐकले आणि राष्ट्रवादीचे पार्सल वापस पाठविले, अशी टीकाही फडणवीस यांनी पवार यांच्यावर केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस