शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगजेबही शिवायचा टोप्या; 'मी सावरकर'वरून जयंत पाटलांचा भाजपला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 12:25 IST

अभिनंदनाच्या वेळी दरेकरांनी "मै भी सावकर हू" लिहिलेली भगवी टोपी घातलेली नव्हती. त्यावर पाटील म्हणाले, दरेकरांना टोपी घातलेली नसून ते कधीही आमच्याकडे येऊ शकतात.

मुंबई - काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी जाहीर सभेत सावकर यांना उद्देशून भाजपवर केलेल्या टीकेचे पडसाद विधानसभेतही दिसून आले होते. विरोधीपनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आक्रमक पावित्रा घेत सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तसेच 'मै भी सावरकर' असं लिहिलेल्या गांधी टोप्या परिधान करून निषेध नोंदवला. यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपला टोप्यांवरून टोला लगावला. 

अर्थमंत्री जयंत पाटील आपल्या हजरजवाबीपणासाठी प्रसिद्ध आहेत. विधानसभेत त्याचा पुन्हा एकदा अनुभव आला. विधानसभेत सावरकरांच्या मुद्दावर लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी 'मै भी सावकर' अस लिहिलेल्या टोप्या परिधान करून लक्ष वेधले होते. तसेच राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. 

दरम्यान विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी प्रविण दरेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या  अभिनंदनपर भाषणात पाटील म्हणाले की, औरंगजेब देखील फावल्या वेळेत टोप्या शिवण्याचे काम करत होता. पुढील पाच वर्षांत भाजपवर देखील अशीच स्थिती येणार असून त्यांना काही काम उरणार नसल्याचे पाटील म्हणाले. त्यांच्या टोल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.खुद्द पाटील यांना देखील यावेळी हसू आवरता आले नाही. अभिनंदनाच्या वेळी दरेकरांनी "मै भी सावकर हू" लिहिलेली भगवी टोपी घातलेली नव्हती. त्यावर पाटील म्हणाले, दरेकरांना टोपी घातलेली नसून ते कधीही आमच्याकडे येऊ शकतात.