जय जय गजानन
By Admin | Updated: June 8, 2014 00:51 IST2014-06-08T00:42:01+5:302014-06-08T00:51:27+5:30
पालखीचा विसावा मुंगीलाल बाजोरिया विद्यालयामध्ये होता. यावेळी वारकर्यांनी विसावा प्रार्थना केली.

जय जय गजानन
जय जय गजानन : संत गजानन महाराज पालखीचे शनिवारी अकोला शहरात आगमन झाले. सायंकाळी पालखीचा विसावा मुंगीलाल बाजोरिया विद्यालयामध्ये होता. यावेळी वारकर्यांनी विसावा प्रार्थना केली. यावेळी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.