शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: ते पहाटेचे सरकार नाही! पुन्हा फडणवीसांसोबत जाऊ शकता का? अजित पवारांचे तीन उदाहरणांत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 12:44 IST

अजित पवार नाराज? भाजपासोबत सरकार स्थापन करण्याच्या शक्यतेवर तीन उदाहरणे दिली....

मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा मी मागे थांबणारा कार्यकर्ता होतो. हळूहळू आम्हाला संधी मिळत गेली. पक्षाचा एखादा कार्यक्रम असेल, बैठका असेल तर आम्ही सगळे त्यात सहभागी असतो. जर इमारतीचे उद्घाटन किंवा अन्य कार्यक्रम असतील तेव्हा मी एका कार्यक्रमाला जातो. पवार दुसऱ्या कार्यक्रमाला जातात. आज जो पक्ष उभा आहे तो त्यांच्यामुळेच आहे, असा अजित पवार नाराज असल्याच्या वृत्तांवर खुलासा केला.  

Ajit Pawar: पुरवणी मागण्यांमध्ये भाजपाला ८३ टक्के, शिंदे गटाला १७ टक्केच निधी मिळाला; अजित पवारांचे दोन गौप्यस्फोट

एबीपीवर अजित पवारांची मुलाखत झाली. यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आपण आपले काम करत रहायचे. बोलणाऱ्यामुळे काय भोके पडत नाहीत. कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार बनविले होते, त्यावरून माझ्यावर लोक संशय घेत असतील. काही गैरसमज निर्माणासाठी बोलत असतात. ते पहाटेचे सरकार नव्हते, ते सकाळचे सरकार होते. मी पाच, चार वाजता पहाट म्हणतो, असेही पवार म्हणाले.  यावर पुन्हा फडणवीस-अजित पवार असे समीकरण कधी बनू शकते का या प्रश्नावर अजित पवारांनी संकेत दिले आहेत. यावर राजकारणात कधी काय परिस्थिती य़ेईल हे सांगता येत नाही. आज नितीशकुमार पुन्हा भाजपाला सोडतील, लालूंच्या मुलांसोबत जातील असे वाटले होते का. काँग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येतील असे वाटले होते का, नाही त्यामुळे कधीही काहीही होऊ शकते, असे संकेत पवार यांनी दिले. 

२०१४ मध्ये अजित पवारांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा दिल्याचे स्पष्टपणे सांगितले. शिवसेनेची त्यामुळे बार्गेनिंग पावर कमी झाली. ते बाजुलाच बसले ना, असेही पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस