शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीपूर्वी शाळा सुरू करणे कठीणच, उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 06:52 IST

Ajit Pawar : पुणे शहर आणि जिल्ह्याचा कोरोना आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी ही माहिती दिली.

पुणे : शाळा सुरू करण्यासाठी काही संस्थाचालक व पालक आग्रह करत आहेत; परंतु दिवाळीपूर्वी शाळा सुरू करण्यास टास्क फोर्सचा विरोध आहे. तर १८ वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांचे, त्यांना शिकविणारे प्राध्यापक, काॅलेजमधील इतर कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण झाले असेल तर सर्व नियमांचे काटेकोर पालन करून काॅलेज सुरू करण्यास हरकत नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केले.

पुणे शहर आणि जिल्ह्याचा कोरोना आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी ही माहिती दिली. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, बहुतेक सर्व गोष्टी सुरू झाल्या आहेत, मग  राज्यातील शाळा सुरू होणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर पवार म्हणाले, राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत ही वस्तुस्थिती असली तरी सरसकट शाळा सुरू करणे कठीण आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ज्या दहा जिल्ह्यांमध्ये सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही, अशा जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा विचार होऊ शकतो. टास्क फोर्स व तज्ज्ञांच्या मते राज्यात अद्यापही लसीकरणाचा मोठा टप्पा गाठायचा आहे. 

आधी दोन डोस तरी मिळू देत; बूस्टर डोसचे नंतर पाहूपुण्यातील एका कार्यक्रमात लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना आता बूस्टर डोस दिला पाहिजे, असे मत सायरस पूनावाला यांनी व्यक्त केले होते. यावर अजित पवार म्हणाले, लोकांना बूस्टर डोस दिला पाहिजे हे खरे असले तरी सर्व लोकांना किमान दोन डोस तरी मिळाले पाहिजेत, असा आमचा प्रयत्न आहे. ज्या लोकांना पैसे देऊन खासगीत बूस्टर डोस घ्यायचा आहे, त्यांनी घेतल्यास आमची हरकत नाही.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्या