शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
4
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
5
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
6
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
7
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
8
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
9
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
10
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
11
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
12
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
13
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
14
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
15
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
16
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
17
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
18
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
19
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
20
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
Daily Top 2Weekly Top 5

आयटी कंपनी शोषण; कधी कर्ज, मदतीचे आमिष; ‘सॉफ्ट टार्गेट‘ हेरून महिलांना लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 06:19 IST

Nashik IT company exploitation: बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिलांचे शोषण तसेच धर्मांतरणाचा प्रयत्न याप्रकरणी तपासात धक्कादायक माहिती बाहेर येत आहे.

नाशिक - बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिलांचे शोषण तसेच धर्मांतरणाचा प्रयत्न याप्रकरणी तपासात धक्कादायक माहिती बाहेर येत आहे. पीडितांची असाहाय्यता आणि गरज हेरून संबंधित आरोपी कधी त्यांना कर्जाचे, कधी मदतीचे, तर कधी करिअरचे आमिष दाखवत आणि प्रसंगी दबावतंत्राचा वापर करत आपल्या जाळ्यात ओढत असल्याची माहिती तपासादरम्यान उघड होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  एका पीडितेला कर्ज मिळत नव्हते, तेव्हा अमुक बँकेतून कर्ज मिळवून देतो, जामीनदारही होतो, असे सांगून आरोपींपैकी एकाने पीडितेशी जवळीक साधली; तर दुसऱ्या संशयित आरोपीने अन्य पीडितेला दुचाकी घेण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवून मैत्रीच्या जाळ्यात ओढले. एका विवाहित असलेल्या पीडितेला तर वैवाहिक आयुष्यात संतती नसल्याने त्याबाबतचे उपाय सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला गेल्याचे सांगण्यात येते.

आरोपींचे मोबाइल जप्तबहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार तसेच धर्मांतर प्रयत्नांच्या प्रकरणातील संशयित सहाही आरोपींचे मोबाइल जप्त करण्यात आले असून, ते क्लोनिंगसाठी फॉरेन्सिक टीमकडे देण्यात आले  आल्याची माहिती एसआयटीचे प्रमुख संदीप मिटके यांनी दिली.

फरार महिला झाली सावधया संपूर्ण प्रकरणात जी महिला फरार आहे, ती नाशिकचीच असून प्रकरण वाढू लागल्यावर तसेच या बाबीचा गाैप्यस्फोट होऊ शकतो, याची कुणकुण या महिलेस लागल्याने तिने सावध होत कंपनीतून राजीनामा दिला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : IT Company Exploitation: Luring Women with Loans, Career Promises Unveiled

Web Summary : Multinational IT company exploitation case reveals victims lured with loans, help, career promises, and pressure tactics. Suspects' phones seized for forensic analysis. A woman involved resigned, sensing exposure.
टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र