..असा आहे भुजबळांचा नाशिकमधला आलिशान राजमहाल (फोटो स्टोरी)
By Admin | Updated: August 24, 2016 14:42 IST2016-08-24T13:51:17+5:302016-08-24T14:42:23+5:30
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील एकमेव निवा-यावरही मागच्या आठवडयात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली.

..असा आहे भुजबळांचा नाशिकमधला आलिशान राजमहाल (फोटो स्टोरी)
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २४ - मागच्या साडेसहा महिन्यांपासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील एकमेव निवा-यावरही मागच्या आठवडयात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली.
भुजबळांचा हा अलिशान फार्म हाऊस नाशिकमध्ये चर्चेचा विषय होता. या फार्मची श्रीमंती पाहताक्षणीच नजरेत भरते. बेकायदेशीररीत्या कोट्यवधींची मालमत्ता बाळगल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली.