शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 10:54 IST

Iran Banner, Flags in Pune: जम्मू काश्मीरमधील भारतीय मुस्लिम आणि इराणचा तसा जवळचा संबंध आहे. एवढेच नाही तर खामेनी आणि भारताचा देखील संबंध आहे. परंतू पुण्यात त्यांचे बॅनर झळकण्याचे कारण काय...

एकीकडे इराण-इस्रायल युद्धविराम झालेला असताना दुसरीकडे पुण्यात इराणचे झेंडे आणि तेथील सुप्रिमो अयातुल्लाह खामेनी यांचे पोस्टर झळकल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी हा प्रकार निदर्शनास आला आहे. आज सोमवारी पोलिसांनी हे बॅनर आणि झेंडे काढून टाकले आहेत. 

इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...

जम्मू काश्मीरमधील भारतीय मुस्लिम आणि इराणचा तसा जवळचा संबंध आहे. एवढेच नाही तर खामेनी आणि भारताचा देखील संबंध आहे. खामेनींचे पणजोबा हे उत्तर प्रदेशमधील आहेत. यामुळे इराणध्ये काही घडले की काश्मीर खोऱ्यात काही समुदाय आंदोलने करतात. यावेळी करण्यात आली होती. परंतू, या हिंसक आंदोलनाला वेळीच रोखण्यात आले होते. 

परंतू, पुण्यात इराणचे झेंडे आणि खामेनींचे पोस्टर लावण्यात आल्याने खळबळ उडाली होती. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन परिसरात इराण देशाचे झेंडे आणि खामेनी यांचे बॅनर लावण्यात आले होते. लोणी काळभोरमधील हा प्रकार समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल होताच उघडकीस आला होता. पोलिसांनी हे झेंडे आणि बॅनर हटविले आहेत. हे बॅनर, झेंडे कोणी लावले याचा पोलीस शोध घेत आहेत. 

खामेनी आणि भारत...अयातुल्ला खामेनेई आणि उत्तर प्रदेश यांचे कनेक्शन समोर येत आहे. १९ व्या शतकात खामेनेई यांचे पणजोबा सय्यद अहमद मुसावी यांचा जन्म बाराबंकी जवळच्या किंतूर गावात झाला होता. मुसावी हे १८३० मध्ये किंतूरहून इराणला गेले आणि तिथेच स्थायीक झाले. 

 

 

टॅग्स :IranइराणLoni Kalbhorलोणी काळभोरPuneपुणेIsraelइस्रायल