नागपुरातून होणार खडसेंची चौकशी

By Admin | Updated: July 9, 2016 02:50 IST2016-07-09T02:50:09+5:302016-07-09T02:50:09+5:30

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या निवृत्त न्या. झोटींग यांचे कार्यालय नागपुरात असेल. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री फडणवीस

Investigation will be done from Nagpur | नागपुरातून होणार खडसेंची चौकशी

नागपुरातून होणार खडसेंची चौकशी

मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या निवृत्त न्या. झोटींग यांचे कार्यालय नागपुरात असेल. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यासंबंधीच्या आदेशावर स्वाक्षरी केली. या चौकशीची कार्यकक्षा ठरविण्याचा आदेश याआधीच निघाला आहे. मात्र समितीला कोणता दर्जा द्यायचा, त्यासाठीच्या प्रशासकीय मान्यता आज
दिल्या गेल्या. रा.स्व. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात खडसेंच्या चौकशी आयोगाचे कार्यालय ठेवून मुख्यमंत्र्यांनी वेगळा संदेश दिला असल्याचे बोलले जात आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Investigation will be done from Nagpur