शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

आधी कोण विरोधात गेले याची चौकशी करा, भरत गोगावले यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 06:30 IST

Sunil Tatkare Vs Bharat Gogawale: माझ्या २० वर्षांच्या राजकीय जीवनात माझ्यावर अनेक निराधार आरोप झाले. त्यांचे पुढे राजकारणात काय झाले हे सगळ्यांनी पाहिले आहे, असा टोला खा. सुनील तटकरे यांनी शिंदेसेनेच्या नेत्यांचे नाव न घेता लगावला होता. यावर भरत गोगावले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

 अलिबाग -  माझ्या २० वर्षांच्या राजकीय जीवनात माझ्यावर अनेक निराधार आरोप झाले. त्यांचे पुढे राजकारणात काय झाले हे सगळ्यांनी पाहिले आहे, असा टोला खा. सुनील तटकरे यांनी अलिबागमध्ये सोमवारी पत्रकार परिषदेत शिंदेसेनेच्या नेत्यांचे नाव न घेता लगावला होता. यावर राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले असून, आधी कोण विरोधात गेले, याची चौकशी करा, असे गुरुवारी आव्हान दिले. 

बाळासाहेबांचे सैनिक आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. लोकसभा निवडणुकीत तन, मन आणि धनाने त्यांचे काम केले. मात्र, विधानसभेला आमचे काम केले नाही. हिंमत असेल तर त्यांनी बल्लाळेश्वरचरणी छातीवर हात ठेवून सांगावे की, त्यांनी आम्हाला पाडण्याचे काम केले नाही, असेही ते म्हणाले. पालकमंत्रिपदावरून शिंदेसेना व अजित पवार गटात वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गोगावले रोहा येथे आले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :RaigadरायगडNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती