शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी विमान अपघाताची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:30 IST

सेवा सुरळीत; दिल्लीहून विशेष पथक दाखल

शिर्डी : येथील विमानतळाच्या धावपट्टीवरून सोमवारी सायंकाळी घसरलेले विमान मंगळवारी दुपारी तीन वाजता बाहेर काढण्यात आले. तत्पूर्वी दिल्लीहून आलेल्या द्विसदस्यीय विशेष पथकाने अपघातस्थळाची पाहाणी केली. अखेर दुपारनंतर विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली.विमान धावपट्टी सोडून बाहेर गेल्याने सोमवारी झालेल्या अपघाताच्या चौकशीसाठी दिल्ली येथील नागरी उड्डयन संचालनालयाचे दोन अधिकारी मंगळवारी सकाळीच शिर्डी विमानतळावर दाखल झाले़ दुपारी तीन वाजेपर्यंत पंचनामा केल्यावर ट्रॅक्टरने विमान बाहेर काढून पार्किंगला लावले़ विमानाला काही झाले नसले तरी तपासणीनंतरच त्याचा पुन्हा वापर करण्यात येईल. अधिकाऱ्यांनी धावपट्टी, सुरक्षेच्या सुविधांचीही पाहणी केली़ विमान उतरताना बे्रक कोठून लावले, याबाबत जाणून घेत वैमानिकाचीही त्यांनी कसून चौकशी केली़ दरम्यान सोमवारी रद्द झालेले हैदराबादचे विमान प्रवाशांअभावी दुपारी एक वाजता रवाना झाले़ यानंतर पावणे पाच वाजता मुंबईहून एक विमान प्रवाशांना घेऊन आले़ बुधवारपासून नेहमीप्रमाणे हैदराबाद व मुंबईसाठीची विमानसेवा सर्वसामान्यपणे सुरू होणार आहे़

टॅग्स :airplaneविमानshirdiशिर्डी