शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

४१४ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीतर्फे चौकशी, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 4:01 AM

बँकेची ४१४ कोटी रुपयाने फसवणूक केल्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेने दखल केलेल्या तक्रारीवरून मे. विन्सम डायमंड अ‍ॅण्ड ज्वेलरी लि. कंपनीविरुद्ध सीबीआय मुंबई येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

नागपूर : बँकेची ४१४ कोटी रुपयाने फसवणूक केल्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेने दखल केलेल्या तक्रारीवरून मे. विन्सम डायमंड अ‍ॅण्ड ज्वेलरी लि. कंपनीविरुद्ध सीबीआय मुंबई येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचची ईडी (अंमलबजावणी संचालनालय)तर्फे चौकशी सुरु अहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.अमित झनक, विजय वडेट्टीवाार, अमर काळे, अस्लम शेख, अमिन पटेल आदींनी यबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर आपल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मे. विन्सम डायमंड अ‍ॅण्ड ज्वेलरी लि. कंपनीचे माजी अध्यक्ष जतीन मेहता व इतर संचालकांनी स्टॅण्डर्ड चाार्टर्ड बँकेकडून प्राप्त केलेल्या ४१४ कोटी रुपयाच्या कर्ज सुविधेचा गैरवापर करून बँकेची फसवणूक केल्याचे तपसात निष्पन्न झाले आहे. यााप्र्रकरणी बीकेसी पाोलीस ठाणे ययेथे भादंवि कलम १२० (ब), ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपसासाठी आर्थिक गुन्हे विभाग मुंबई यांच्याकडे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. तसेच पंजाब नॅशनल बँकेनेही यसंदर्भाात तक्रार केली असून सीबीआय मुंबईने देखील गुन्हे दााखल केले आहे.

टॅग्स :Punjab National Bankपंजाब नॅशनल बँकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस