शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत, नैदानिक चाचण्या रद्द होणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 04:44 IST

गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील शाळांमध्ये सुरू असलेल्या पायाभूत, नैदानिक चाचण्या बंद करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन, पायाभूत व नैदानिक चाचणी बंद करण्याची मागणी शुक्रवारी केली.

मुंबई - गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील शाळांमध्ये सुरू असलेल्या पायाभूत, नैदानिक चाचण्या बंद करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन, पायाभूत व नैदानिक चाचणी बंद करण्याची मागणी शुक्रवारी केली. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी तत्त्वत: मागणी मान्य केल्याचा दावा शिक्षक परिषदेने केला आहे.अप्रगत विद्यार्थी शोधून त्यांना प्रगत करणे या हेतूने गेल्या तीन वर्षांपासून शाळांमध्ये पायाभूत चाचण्यांचे आयोजन शिक्षण विभागाकडून होत आहे. मात्र, या चाचण्यांबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले होते. त्या संदर्भात शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू, आमदार नागो गाणार यांनी शुक्रवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली, तसेच अनेक शाळांमध्ये पायाभूत परीक्षांसोबतच शालेय स्तरावरच्या परीक्षांचे आयोजनही केल्यामुळे, विद्यार्थ्यांना दोन परीक्षांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव मांडले. शिक्षकांना दोन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचा ताण सहन करावा लागत असल्याचेही निदर्शनास आणून दिले.प्रत्यक्ष अप्रगत विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाचन क्षमता कमी असणाºया विद्यार्थ्यांसाठी मूलभूत वाचन क्षमता सारखे प्रशिक्षण शिक्षण विभागाने सुरू केले आहे. यापुढेही या चाचण्यांच्या संकलित झालेल्या माहितीमुळे शिक्षण विभागाला अनेक उपक्रम, प्रशिक्षण हाती घेता येतील. त्यामुळे पायाभूत, नैदानिक चाचण्या रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असा दावा शिक्षक परिषदेचे मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी केला आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्रVinod Tawdeविनोद तावडेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार