शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांनी दाखविला महाराष्ट्रावर विश्वास, पर्यावरणपूरक विकासाची ग्वाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 11:37 IST

दावोसमध्ये ऐतिहासिक कामगिरी - उदय सामंत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: ‘‘कन्झर्व्हेशन, कनेक्टिव्हिटी, क्लीन सिटीज या तत्त्वांना अनुसरून पर्यावरणपूरक विकास करणे, यादृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल असेल,’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथील एका चर्चासत्रात बोलताना स्पष्ट केले. 

बदलत्या पर्यावरणाचा विकासावर परिणाम आणि पर्यावरणपूरक विकास या विषयावरील चर्चेत मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘‘आम्ही कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी पवन आणि सौरऊर्जेला प्रोत्साहन, वन आच्छादन वाढविणे, घनकचरा व्यवस्थापन आणि शाळांमध्ये हवामान शिक्षण यावर आमचा भर आहे. शाश्वत विकास हवा असेल तर सार्वजनिक-खासगी भागीदारी गरजेची आहे आणि महाराष्ट्र त्यात अग्रेसर आहे.’’

दावोसमध्ये ऐतिहासिक कामगिरी - उदय सामंत

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार राज्यासाठी किती कोटींचे सामंजस्य करार करणार, याची सर्वांना उत्सुकता होती. त्यानुसार आम्ही ऐतिहासिक कामगिरी केली असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. मागील वर्षापेक्षा चारपट अधिक सामंजस्य करार करण्यात आले. झालेले करार प्रत्यक्षात येतील, असेही सामंत म्हणाले.

असे झाले सामंजस्य करार....

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंतMaharashtraमहाराष्ट्रInvestmentगुंतवणूक