शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगपती काकासाहेब चितळे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 18:09 IST

भिलवडी (ता. पलूस) येथील मे. बी. जी. चितळे डेअरीचे संचालक, प्रसिद्ध उद्योगपती दत्तात्रय भास्कर चितळे तथा काकासाहेब चितळे (वय ७८) यांचे मिरज येथे हृदयविकाराने शनिवार, दि. ८ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान निधन झाले. ​​​​​​​

ठळक मुद्देउद्योगपती काकासाहेब चितळे यांचे निधनमिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार

सांगली : भिलवडी (ता. पलूस) येथील मे. बी. जी. चितळे डेअरीचे संचालक, प्रसिद्ध उद्योगपती दत्तात्रय भास्कर चितळे तथा काकासाहेब चितळे (वय ७८) यांचे मिरज येथे हृदयविकाराने शनिवार, दि. ८ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान निधन झाले.शुक्रवारी रात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता चितळे, मुले उद्योगपती गिरीश चितळे, मकरंद चितळे, मुलगी वीणा सहस्त्रबुद्धे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर ते वडील बाबासाहेब चितळे व भावंडांसोबत चितळे उद्योग समूहामध्ये कार्यरत राहिले. जायंटस् वेल्फेअर फाऊंडेशन, मुंबई या संस्थेचे मध्यवर्ती समिती सदस्य, जायंटस् वेल्फेअर फाऊंडेशन २ कचे माजी अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे गेल्या २७ वर्षांपासून अध्यक्ष, भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त व संचालक, मुंबई माताबाल संगोपन केंद्राचे आश्रयदाते, विवेकानंद नेत्र चिकित्सालय, लायन्स नॅबचे आश्रयदाते अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, नेत्रदान, रक्तदान, औद्योगिक चळवळीत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या दुग्ध उद्योग क्षेत्रासह कृष्णाकाठ परिसरावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :Sangliसांगली