शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद संपवायचा असेल तर भारताने पाकिस्तानला संपवावे : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 14:14 IST

सोलापूर :  भारताला सातत्याने दहशतवादाला सामोरे जावे लागत आहे. आपल्या देशातील दहशतवाद संपवायचा असेल तर भारताने जागतिक स्तरावरील बंधनाचा ...

ठळक मुद्दे- प्रकाश आंबेडकर सोलापूर दौºयावर- आंबेडकर यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक- विधानसभा निवडणुकीच्या आढावा घेण्यासाठी आंबेडकर सोलापुरात

सोलापूर :  भारताला सातत्याने दहशतवादाला सामोरे जावे लागत आहे. आपल्या देशातील दहशतवाद संपवायचा असेल तर भारताने जागतिक स्तरावरील बंधनाचा विचार न करता पाकि स्तानला संपवावे असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी बहुजन वंचित आघाडीचे प्रदेश प्रवक्ता आनंद चंदनशिवे आदी मान्यवर व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आंबेडकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही १४ टक्के मते मिळवली. त्यामुळे आम्हीच मुख्य विरोधक आहोत. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार आमच्यासेबत आला नाही. शेवटच्या क्षणी हा मतदार आमच्यापासून दूर गेला. औरंगाबाद येथे इम्तियाज जलील निवडून आल्याने मुस्लिम समाजात चांगला संदेश गेला आहे. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान