शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक कुस्ती स्पर्धेत राहुल आवारे उपांत्य फेरीत...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 17:47 IST

राहुल आवारे याने जागतिक कुस्ती स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे उपांत्य फेरीत धडक दिली आहे.

ठळक मुद्देकझाखस्तानमधील नूर सुलतान येथे स्पर्धा आहे सुरू

पुणे :भारताचा प्रतिभावान मल्ल राहुल आवारे याने जागतिक कुस्ती स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे उपांत्य फेरीत धडक दिली आहे. कझाखस्तानमधील नूर सुलतान येथे ही स्पर्धा सुरू आहे. राष्ट्रकुल सुवर्णविजेत्या राहुलने फ्री स्टाईल प्रकारातील ६१ किलो वजन गटात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत यजमान कझाखस्तानचा मल्ल आर. कलियेव्ह याच्यावर १०-७ अशा फरकाने सरशी साधली.पहिल्याच मिनिटाला राहुल ०-२ असा माघारला होता. मात्र त्याने लगेच ही पिछाडी भरून काढत ३-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केला. यामुळे दुसऱ्या फेरीअखेर राहुलला ६-५ अशी एकाच गुणाची आघाडी घेता आली.तिसऱ्या फेरीत राहुलने चपळाईने गुण वसूल करीत आपली आघाडी १०-६ अशा फरकावर नेऊन ठेवली. अखेरच्या क्षणी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही कलियेव्हला एकच गुण मिळवता आला. परिणामत:, १०-७ अशा गुणांनी बाजी मारत राहुल अंतिम ४ खेळाडूंत आपले स्थान निश्चित केले.तत्पूर्वी झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत राहुलने तुर्कमेमिस्तानचा खेळाडू करीम होजाकेव्ह याचा १३-२ ने धुव्वा उडविला होता. या प्रकारात राहुलकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. आता उपांत्य फेरीत राहुलसमोर जॉर्जियाच्या बेका लोमताझ याचे आव्हान असेल.

टॅग्स :PuneपुणेWrestlingकुस्ती