शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

उच्चभ्रू वस्तीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपी पसार, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 18:34 IST

ठाणे: उच्चभ्रू वस्तीमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे: उच्चभ्रू वस्तीमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोखरण रोड क्रमांक एक परिसरात राहणारी ही पीडित मुलगी १ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास सिद्धांचल फेज एक गृहसंकुलाच्या पदपथावरुन पोखरण रोड क्रमांक दोन येथून जात होती. त्याच वेळी एका दुचाकीवरुन आलेल्या मध्यमवयीन आरोपीने हिरानंदानी मेडोज कुठे आहे, असे विचारण्याचा बहाणा केला. त्यानंतर असभ्य वर्तन करीत तिचा पाठलाग करुन विनयभंग केला.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ही मुलीची भीतीने गाळण उडाली. आपल्या पालकांना तिने हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांच्या मदतीने तिने २ डिसेंबर रोजी सायंकाळी याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात या अनोळखी व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही व्यक्ती कोण आहे, याचा तपास परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे शोधण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक धर्मराज मुकणे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेMolestationविनयभंग