शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पतंगराव कदम यांच्या प्रकृतीत सुधारणा, अफवांवर विश्वास ठेवू नका, विश्वजित कदम यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 23:28 IST

माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, पतंगराव कदम यांची प्रकृती सुधारत असून, ते लवकरच सर्वांच्या भेटीकरीता येतील. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पतंगरावांचे सुपुत्र डॉ. विश्वजित कदम यांनी केले आहे. 

मुंबई -  माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, पतंगराव कदम यांची प्रकृती सुधारत असून, ते लवकरच सर्वांच्या भेटीकरीता येतील. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पतंगरावांचे सुपुत्र डॉ. विश्वजित कदम यांनी केले आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले डॉ. पतंगराव कदम गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. दरम्यान, शनिवारी त्यांची प्रकृती अधिकच बिडघल्याने त्यांना मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे पतंगराव यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातवरण होते. त्यामुळे संभ्रम दूर करण्यासाठी विश्वजित कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पतंगरावांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.  

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमHealthआरोग्य