शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मराठा आरक्षणाबाबत महत्वाची अपडेट! शिंदे समितीला मोठी मुदतवाढ; दोन महिने वाट पहावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 11:29 IST

मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना आधी दिलेली महिन्याची मुदत पुन्हा १० दिवस वाढविली तरी देखील मराठा आरक्षणावर सरकारला ठोस काही ...

मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना आधी दिलेली महिन्याची मुदत पुन्हा १० दिवस वाढविली तरी देखील मराठा आरक्षणावर सरकारला ठोस काही निर्णय घेता आलेला नाहीय. यामुळे जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे सरकारने नेमलेल्या शिंदे समितीला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. 

माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला अहवाल सादर करण्यासाठी २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तेलंगानामध्ये विधानसभआ निवडणूक सुरु आहे. यामुळे कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात मागविण्यात आलेली कागदपत्रे मिळण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून तेलंगानाच्या महसूल सचिवांना यासंबंधी पत्र पाठविण्यात आले आहे. ही कागदपत्रे लवकर मिळाली तर अहवाल डिसेंबरपर्यंत तयार होऊ शकतो. 

मराठवाडा हा आधी निजामशाही राजवटीचा भाग होता. त्यामुळे निजामाची सर्व कागदपत्रे ही हैदराबादमध्ये आहेत. त्या कागदपत्रांच्या आधारे शिंदे समितीला अहवाल सादर करायचा आहे. सेवानिवृत्त न्या. संदीप शिंदे व समिती सदस्य ११ ते २३ ऑक्टोबर या काळात मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते.  विभागातील जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडे उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज समितीस उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन समितीने केले होते. जुन्या भांड्यांचे पुरावे या समितीने चालणार नाहीत असे सांगितले होते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदे