शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आयजी कैसर खालिद यांची प्रशिक्षण व  खास पथकात नियुक्ती; ३९ पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 07:00 IST

Police Officers Transfer News: सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने नवनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

मुंबई - नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांची पोलीस मुख्यालयात  प्रशिक्षण व खास पथक येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह प्रतीक्षेत असलेल्या सुमारे  ३९ आयपीएस व राज्य सेवेतील  उपायुक्त,अप्पर अधीक्षकाच्या बदलीचे आदेश बुधवारी रात्री उशिरा जारी  करण्यात आले. 

सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने नवनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

बदली झालेले अधिकारी असे :

अधिकाऱ्यांचे नाव, -सद्याची पदस्थापना -बदली नंतरची पदस्थापना 

कैसर खालिद -प्रतिक्षाधीन - प्रशिक्षण व खास पथक, मुख्यालय मुंबई,

अनिल पारस्कर- प्रतिक्षाधीन-उपायुक्त ,गुप्त वार्ता विभाग, मुंबई,

तुषार दोशी- प्राचार्य, मरोळ- उपायुक्त, मुंबई शहर,

अखिलेश कुमारसिह- प्रतिक्षाधीन- समादेशक एसआरपी,गट, क्र.८ मुंबई,

एस. टी.राठोड -प्रतिक्षाधीन- उपायुक्त, मुंबई शहर

एस. चैतन्य- प्रतिक्षाधीन- उपायुक्त, मुंबई शहर,

कृष्णकांत उपाध्याय- प्रतिक्षाधीन- उपायुक्त, मुंबई शहर,,

योगेशकुमार गुप्ता- प्रतिक्षाधीन- उपायुक्त, मुंबई शहर,

एम. राजकुमार- प्रतिक्षाधीन- अधिक्षक, लोहमार्ग, नागपूर,

एम. सी. व्ही. महेश रेड्डी- प्रतिक्षाधीन- उपायुक्त, मुंबई शहर,

संदीप घुगे - प्रतिक्षाधीन- समादेशक,एसआरपी ,नवी मुंबई,

विश्वास पांढरे-प्रतिक्षाधीन- उपायुक्त, राज्य गुप्त वार्ता ,मुंबई 

राजेंद्र माने- प्रतिक्षाधीन- राज्य गुप्त वार्ता ,मुंबई ,

दीपक साकोरे- बदली आदेशाधीन- उपायुक्त, मुंबई शहर,

विजय पाटील -प्रतिक्षाधीन- उपायुक्त, मुंबई शहर,

संजय शिंत्रे -प्रतिक्षाधीन- अधीक्षक, पोलीस अकादमी, नाशिक,- 

सारंग आव्हाड-प्रतिक्षाधीन- अधीक्षक, पोलीस अकादमी, नाशिक,

गौरवसिंह -प्रतिक्षाधीन- अधीक्षक, पोलीस अकादमी, नाशिक,- 

श्रीमती रागा सुधा आर--प्रतिक्षाधीन- , समादेशक,एस आरपी, गट क्र. ३,जालना

संदीप गिल --प्रतिक्षाधीन- समदेशक, एसआरपी,  गट क्र.१२, हिंगोली ( पदोन्नती)

सुहेल शर्मा --प्रतिक्षाधीन- अधीक्षक, तांत्रिक कक्ष, एटीएस,

एस. एल. सरदेशपांडे--प्रतिक्षाधीन- अधीक्षक, पोलीस अकादमी, नाशिक,- 

मंगेश शिंदे-अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे- समादेशक एसआरपी,गट क्र.२, पुणे,

संजय बी. पाटील- समादेशक एसआरपी,गट क्र.६, धुळे-उपायुक्त, मुंबई,

 

  मपोसे उपाययुक्त/अप्पर अधीक्षक

प्रकाश जाधव- नियुक्तीच्या प्रतीक्षेत -उपायुक्त ,मुंबई शहर,

भरत तांगडे- बदली आदेशाधींन  -उपायुक्त ,मुंबई शहर,

सुहास बावचे -नियुक्तीच्या प्रतीक्षेत -उपायुक्त ,राज्य गुप्त वार्ता, मुंबई,

समाधान पवार -नियुक्तीच्या प्रतीक्षेत -उपायुक्त ,राज्य गुप्त वार्ता, मुंबई,

संभाजी कदम- नियुक्तीच्या प्रतीक्षेत -अधीक्षक( तांत्रिक)गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे),,

विनायक ढाकणे- नियुक्तीच्या प्रतीक्षेत -उपायुक्त ,मुंबई शहर,

स्वप्ना गोरे-नियुक्तीच्या प्रतीक्षेत -उपायुक्त ,(मुख्यालय पुणे),

विशाल गायकवाड- अप्पर अधीक्षक- रत्नागिरी,- आधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक, अमरावती,

श्रीकांत धिवरे- प्राचार्य ,प्रशिक्षण,जालना,- आधीक्षक,गुन्हे अन्वेषण, जालना,

रुपाली  खरमोडे- उपायुक्त, राज्यगुप्त वार्ता -उपायुक्त ,मुंबई शहर,

बजरंग बनसोडे-स्टाफ ऑफिसर, मुख्यालय--अप्पर अधीक्षक, बुलढाणा,

पल्लवी बर्गे -नाफ्ता सेल, मुंबई-गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे,

निलेश मोरे-  अप्पर अधीक्षक, वर्धा- अप्पर अधीक्षक,,नांदेड,

अजित बोराडे-उपयुक्त, गुप्त वार्ता विभाग मुंबई-उपायुक्त ( मरीन परिक्षेत्र, कोकण)

राजू भुजबळ -बदली आदेशाधींन-  उपायुक्त मुंबई शहर

टॅग्स :Policeपोलिस