यशस्वी व्हायचे असेल तर अविवाहीत रहा
By Admin | Updated: January 13, 2017 21:00 IST2017-01-13T21:00:29+5:302017-01-13T21:00:29+5:30
योगगुरू बाबा रामदेव यांनी तरुणांना एक अजबचं सल्ला दिला आहे.

यशस्वी व्हायचे असेल तर अविवाहीत रहा
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - योगगुरू बाबा रामदेव यांनी तरुणांना एक अजबचं सल्ला दिला आहे. अविवाहित व्यक्तीच जास्त काम करू शकतात, त्यामुळे आय़ुष्यात यशस्वी व्हायचे असल्यास लग्न करु नका असे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी स्वत:बरोबरचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि सलमान खान यांचे उदाहरण दिले. ते आज (कर्जत)अहमदनर येथे आले होते.
पतंजलीच्या उत्पादनांमध्ये यश मिळाल्यानंतर रामदेव बाबा स्वामी दयानंद सरस्वतींच्या कार्यावर आधारित मालिकेची निर्मिती करणार असल्याचे वृत्त आहे.