शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 16:05 IST

Mumbai News: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान दुर्दैवी अपघात घडला.

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान दुर्दैवी अपघात घडला. यात अनेक प्रवाशांनी जीव गमावले तर काही प्रवासी जखमी झाले. परंतु, घटना नेमकी कशी घडली, हे कोडे रेल्वेला सुटत नसल्याने आता प्रशासनाने घटनेबद्दल नागरिकांना माहिती पाठविण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी नंबर तसेच इ-मेल जारी केला आहे.

मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी मध्य रेल्वेने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. ही दुर्घटना कशी घडली? प्रवाशांमध्ये काही भांडणे झाली होती का? दोन ट्रेनमधील प्रवासी वळणावर एकमेकांवर घासले गेले का? दरवाजात लटकलेल्याची बॅग घासून प्रवासी पडले का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न समिती करीत आहेत. परंतु, चौकशीमध्ये ठोस कारणे शोधण्यासाठी समितीला अडचणी येत असल्याने आता यामध्ये प्रत्यक्षदर्शी किंवा इतर प्रवाशांना तसेच कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती असल्यास प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले. 

काय केले आहे आवाहन?ज्या नागरिकांना किंवा प्रवाशांना मुंब्रा घटनेबद्दल आणि त्याच्याशी संबंधित बाबींबद्दल कोणतीही माहिती  / तपशील असेल त्यांनी लवकरात लवकर चौकशी समितीसमोर हजर राहावे किंवा घटनेची माहिती ३ कामकाजाच्या दिवसांत कार्यालयात पाठवावी. ओळखपत्रासह ८८२८११९७३० या मोबाईल क्रमांकावर किंवा srdsobbcr@gmail.com या ई-मेलवर तपशील पाठवावा, असे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :localलोकलMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र