शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल : नीलम गोºहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 15:23 IST

सोलापूर : आगामी मी निवडणुकीनंतर महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री पद शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मिळाले तर आम्हाला आनंद होईल ...

ठळक मुद्देआषाढी एकादशी निमित्त नीलम गोरे या सोलापूरच्या दौºयावर राज्यातील महिलांच्या सार्वजनिक शौचालयासाठी आपला प्रयत्न असणार - नीलम गोºहेआजवर पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली - नीलम गोºहे

सोलापूर: आगामी मी निवडणुकीनंतर महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री पद शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मिळाले तर आम्हाला आनंद होईल असं मत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली.

आषाढी एकादशी निमित्त नीलम गोºहे या सोलापूरच्या दौºयावर आल्या होत्या. पंढरपूर येथील पांडुरंगाचे दर्शन घेऊन च्या शुक्रवारी दुपारी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की भविष्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल यावर उद्धव ठाकरे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होऊन निर्णय होईल. युवकांना राजकारणात प्रेरणा मिळावी यासाठी आदित्य ठाकरे हे विधानसभेत आले तर एक चांगला संदेश समाजामध्ये जाईल. असही नीलम गोºहे यावेळी म्हणाल्या.

महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या विधवा पत्नीचा पुनर्वसन करण्यासाठी लवकरच विशेष उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आला आहे. राज्यातील महिलांच्या सार्वजनिक शौचालयासाठी आपला प्रयत्न असणार आहे. आजवर पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली. मिळालेल्या पदांपेक्षा 'मातोश्री च नातं' हे पद माझ्यासाठी खूप मोठं आहे. असंही ही त्या यावेळी म्हणाल्या.

पत्रकार परिषदेस शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश कोठे, पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले, प्रताप चव्हाण, नगरसेवक गणेश वानकर, अस्मिता गायकवाड आदी उपस्थित होते.------------एनजी मिलचा अभ्यास करू...नरसिंग गिरजी मिलच्या विषयावर बोलताना नीलम गोºहे म्हणाले की, नियमानुसार एखादी मिल बंद पडली तर त्याची जागा ही मिलची जागा कामगारांना दिली जाते. नरसिंगमिलबद्दल मला कल्पना नाही, पण ही मिल कोणत्या कारणासाठी पाडली जाणार आहे याची याबाबत माहिती घेतली जाईल़ पुरातत्व खात्याकडून याची माहिती घेतली जाईल असेही यावेळी नीलम गोºहे यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरNeelam gorheनीलम गो-हेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस