शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राणे केंद्रात मंत्री झाले, तर शिवसेना अस्वस्थ होणार? संजय राऊत म्हणाले, फेरबदलानंतर बोलेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 11:42 IST

नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील मोठे राजकीय नेते. ते शिवसेना पक्ष प्रमुख व महाविकास आघाडीच्या सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कठोर टीकाकार म्हणून ओळखले जातात.

व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांचा समावेश झाला तर त्यामुळे शिवसेना खूप अस्वस्थ होईल आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात एकमेकांपासून दुरावलेल्या भाजप व शिवसेनेला पुन्हा एकत्र आणण्याच्या नव्या प्रयत्नांत अडथळा होऊ शकताे. 

राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल या चर्चेला शिवसेना फार महत्त्व देत नाही. प्रसारमाध्यमांत राणेंबाबतच्या आलेल्या चर्चांकडे लक्ष ‌वेधले असता शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत म्हणाले, “आधी मंत्रिमंडळाची पुनर्रचना तर होऊ द्या, मग मी त्यावर बोलेन.”

नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील मोठे राजकीय नेते. ते शिवसेना पक्ष प्रमुख व महाविकास आघाडीच्या सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कठोर टीकाकार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे राणे यांना सक्रिय करण्याचा कोणताही प्रयत्न हा कोकणात शिवसेनेला दुबळे करण्याचा भाग आहे, असे सूत्रांचे म्हणणे. विशेषत: सध्या भाजप आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे टाळत असताना काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांची राजधानी दिल्लीत भेट झाली. ती अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ चालली.

इतिहास काय?- महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीमध्ये शिवसेना हा क्रमांक एकचा भागीदार असायचा. - परंतु, २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत तो त्या स्थानावरून दूर गेला. शिवसेना भाजपसोबत केंद्रात सत्तेतही होती. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार