मी खोटा आदिवासी असल्यास फाशी द्या - पिचड

By Admin | Updated: August 9, 2016 17:53 IST2016-08-09T17:53:22+5:302016-08-09T17:53:22+5:30

आदिवासी या देशातील मुळ रहिवासी असून खरा मालक आहे. आज याच आदिवासी समाजातील लोकांवर खोटा आदिवासी असल्याचा आरोप केला जात आहे. आपल्यावर

If I am a fierce tribal, hang it - Pitch | मी खोटा आदिवासी असल्यास फाशी द्या - पिचड

मी खोटा आदिवासी असल्यास फाशी द्या - पिचड

dir="ltr">
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 09 -  आदिवासी या देशातील मुळ रहिवासी असून खरा मालक आहे. आज याच आदिवासी समाजातील लोकांवर खोटा आदिवासी असल्याचा आरोप केला जात आहे. आपल्यावर खोटा अदिवासी असल्याचा आरोप होत असून शासनाने कोणत्याही स्तरावर चौकशी करावी. यात मी खोटा आदिवासी आढळल्यास फाशीची शिक्षा द्या असे आव्हान माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी केले आहे. 
 पिचड यांनी सत्तेचा गैरवापर करून आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आमदार दिपिका चव्हाण यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर पिचड यांनी आमदार चव्हाण यांच्यावर आदिवासी गौरव सोहळ््यात पलटवार केला. यावेळी बोलताना पिचड म्हणाले, केंद्रातील नरेंद्र आणि राज्यातील देवेंद्र सरकारचा हा धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसवण्यासाठी अशा प्रकारचे कारस्थान होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Web Title: If I am a fierce tribal, hang it - Pitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.