शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका आक्रमकपणे पार पाडणार - प्रवीण दरेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 16:23 IST

विधान परिषद विरोधी पक्षनेते पदी झालेल्या निवडीबद्दल 'लोकमत'शी बोलताना प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

नागपूर : भाजपा हा गुणवत्ता ओळखणारा पक्ष आहे. यापूर्वीही देवेंद्र फडणवीस यांनी आपली गुणवत्ता ओळखून पक्षात स्थान दिले होते. यावेळी विरोधी पक्षनेते पद मिळाले आहे. या पदाचा वापर करून आक्रमकपणे विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी पार पाडू, असे प्रतिपादन प्रवीण दरेकर यांनी केले.विधान परिषद विरोधी पक्षनेते पदी झालेल्या निवडीबद्दल 'लोकमत'शी बोलताना ते म्हणाले, आपली निवड होणार या संदर्भात कसलीही कल्पना नव्हती. आज सकाळीच कळले. तशी अपेक्षाही नव्हती.या क्षणी आपणास वडिलांची आणि आईची आठवण येत असल्याचे त्यांनी सांगितले.आपले वडील कंडक्टर होते. रायगड जिल्ह्यातून आपली वाटचाल झाली. आई डोक्यावर मासे घेऊन गावात विकायची. तीचे परिश्रम सार्थकी लागल्याची कृतार्थ भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावर ते म्हणाले, सावरकर हे देशाचे अभिमान आहेत. त्यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी अपमानास्पद बोलल्याचा जाब त्यांना देशाला द्यावाच लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुलांनेही उद्धवजी ठाकरे यांच्याकडे राहुल गांधींना जोड्याने मारण्याची सूचना केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपणास आदर आहे. त्यांच्या काळातील शिवसेना वेगळी होती. ती परिणामाची चिंता करत नसायची. जे बोलले ते करायचे. ते राष्ट्रवादी विचाराचे होते. आज मात्र तशी स्थिती नाही. सत्तेसाठी झुकलेली शिवसेना आज महाराष्ट्रात दिसत आहे, अशी बोचरी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.

टॅग्स :Praveen Darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाPoliticsराजकारण