शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: माझ्यावरच्या टीकेचे मी बघून घेईन, योग्यवेळी समाचार घेणार; उद्धव ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 07:45 IST

आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री उशिरा शिवसेना नेत्यांची बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माझ्यावर होत असलेल्या टीकेची मला कल्पना आहे. सध्या ही टीका मी शांतपणे पाहतो आहे. या वैयक्तिक हल्ल्याचा योग्यवेळी समाचार घेणार असल्याचे सांगतानाच आगामी पालिका निवडणुकीच्या कामाला लागा, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या.

आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री उशिरा शिवसेना नेत्यांची बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव ठाकरे यांनी बैठकीला संबोधित केले. मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमधील शिवसेनेचे शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदारांसह शिवसेना नेते या बैठकीला उपस्थित होते. माझ्यावर होत असलेली टीका सध्या मी शांतपणे पाहतो आहे. ज्यांना जे दाखवायचे ते योग्यवेळी दाखवून देऊ. तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, असे ठाकरे यावेळी म्हणाले. मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे, ज्याला दाखवायचे त्याला मी योग्यवेळी दाखवून देईन. माझ्या कामाने मी माझी पोचपावती देतो, असे ठाकरे यावेळी म्हणाले.

मोठमोठे बॅनर लावू नका - आदित्यरात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बैठकीत आदित्य ठाकरे यांनीही संबोधित केले. बॅनरबाजी करण्यापेक्षा मतदारांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. मोठेमोठे बॅनर लावू नका, ते जनतेला आवडत नाहीत, असेही आदित्य यांनी यावेळी सांगितले. जनतेची कामे करा आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचा संकल्पही करा.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना