शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गडकरींना हरवणार, पाच लाखांहून अधिक मतांनी जिंकून येणार, नाना पटोलेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 13:24 IST

नागपूर येथून मोदी सरकारमधील मातब्बर मंत्री नितीन गडकरी यांना आव्हान देणारे काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी आपल्या विजयाबाबत मोठा दावा केला आहे.

नागपूर - लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर आता विविध वृत्तसंस्था, राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून जय-पराजयाबाबत वेगवेगळे दावे करण्यात येऊ लागले आहे. दरम्यान, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर येथून मोदी सरकारमधील मातब्बर मंत्री नितीन गडकरी यांना आव्हान देणारे काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी आपल्या विजयाबाबत मोठा दावा केला आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरींना सुमारे पाच लाख मतांनी पराभूत करणार, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोले यांनी आपल्या विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. "देशभरात मोदी सरकारविरोधात वातावरण होते. नागपूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास येथेही लोकांच्या मनात सरकारबाबत नाराजी होती. त्यातही नागपूर शहरात कमी मतदान झाले आहे. जे झाले ते काँग्रेसच्या बाजूने मतदान झाले आहे. त्यामुळे प्रचाराच्या आधी म्हटल्याप्रमाणे मी पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार आहे." असा दावा नाना पटोले यांनी केला. दरम्यान, एक्झिट पोल हे चुकीच्या पद्धतीने दाखवले जातात. जनतेचा अशा पोलवर विश्वास नाही. या लोकसभा निवडणुकीत देशात सत्तापरिवर्तन झाले आहे. तसेच निकालांनंतर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेNitin Gadkariनितीन गडकरीnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९