शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मला अधिकार दिले तर मी ठरवेन! उपसभापतींची सदस्यांना समज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 07:56 IST

राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणला तर मग विरोधकांना देशद्रोही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधातही आम्ही हक्कभंग आणू, असा इशारा अनिल परब यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संजय राऊत यांना अटकेचे निर्देश द्या, अशी मागणी विधान परिषदेत सत्ताधारी सदस्यांकडून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे करण्यात आली. यावर राऊत हे खासदार आहेत. त्यांच्या अटकेचे आदेश देणे माझ्या अधिकारांनुसार संयुक्तिक ठरत नाही. ते अधिकार गृहमंत्र्यांना आहेत, पण मला जर अधिकार दिले तर कुणाला अटक करायची हे मी ठरवेन, अशी समज देतानाच हक्कभंग तपासण्यासाठी एक दिवसाचा कालावधी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

  राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणला तर मग विरोधकांना देशद्रोही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधातही आम्ही हक्कभंग आणू, असा इशारा अनिल परब यांनी दिला.

उद्धव ठाकरेंनाही चोर ठरवणार का - फडणवीस   nविधिमंडळाला चोरमंडळ संबोधले जात असेल तर चोरमंडळात काम करण्यापेक्षा घरी गेलेले बरे. कशाकरिता चोरमंडळात काम करता? हा सत्तापक्षावर आरोप नाही, विधिमंडळावर आरोप आहे. nकुणी कुणाला राष्ट्रद्रोही, देशद्रोही म्हणणेही अयोग्य, पण राऊत यांचे विधान सहन करण्यासारखे नाही. मग कुणीही उठेल आणि काहीही बोलेल.n म्हणूनच हक्कभंगाची तरतूद आहे. उद्धव ठाकरेसुद्धा या सदनाचे सदस्य आहेत, मग राऊत त्यांनाही चोर ठरवणार आहेत का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

संजय राऊत यांनी कशासंदर्भात विधान केले हे तपासून घेणे आवश्यक आहे. आम्ही त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केलेले नाही.                        - अंबादास दानवे,         विरोधी पक्षनेते, विधान परिषद 

संजय राऊत यांच्या विधानाचे आम्ही समर्थन करत नाही. मात्र, त्यासाठी सभागृह तहकूब करायची गरज नाही. दररोज तहकूब करायचे  तर आठ दिवस सुट्टी जाहीर करा.   - एकनाथ खडसे, आमदार, राष्ट्रवादी 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतVidhan Parishadविधान परिषद