शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

'पक्षासमोर मी बायकोचेही ऐकत नाही, उद्या जर...', चंद्रकांत पाटील यांचं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 05:50 IST

कोल्हापूरचेच असलेले संजय पवार यांचा पराभव झाल्याचे मला दु:ख आहे. ते आमच्या जवळचे आहेत; पण माझ्यासाठी पक्षहित महत्त्वाचे आहे

मुंबई -

पक्षनिष्ठेसमोर मी बायकोचेही ऐकत नसतो. उद्या तिने अमुक माझा भाऊ आहे, असे सांगितले अन् ते पक्षहिताच्या आड येणार असेल, तर मी त्याला मदत करणार नाही, असे सांगतानाच फटके खाल्ल्याशिवाय शिवसेनेला शहाणपण येणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, कोल्हापूरचेच असलेले संजय पवार यांचा पराभव झाल्याचे मला दु:ख आहे. ते आमच्या जवळचे आहेत; पण माझ्यासाठी पक्षहित महत्त्वाचे आहे आणि पक्षनिष्ठेसमोर मी बायकोचेही ऐकत नसतो. विशेष म्हणजे, धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीचा आग्रह पाटील यांनी धरला होता.शरद पवार यांनीही फडणवीस यांना या विजयाचे श्रेय दिले हे चांगले झाले. फडणवीस हे तेल लावलेले पैलवान आहेत. कुणाच्या हातात सापडत नाहीत. त्यांनी शिवसेनेचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. आता आम्ही विधान परिषदेच्या सहा जागा जिंकू, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा