शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आईवडिलांचा सांभाळ करत नाही म्हणून पतीनं केली पत्नीची गळा आवळून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 12:26 IST

आईवडिलांचा सांभाळ न करणा-या पत्नीची पतीनं गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील फुरसुंगीतील साईनाथ नगर परिसरातील ही घटना आहे.

पुणे, दि. 22 - आईवडिलांचा सांभाळ न करणा-या पत्नीची पतीनं गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फुरसुंगीतील साईनाथ नगर परिसरातील ही घटना आहे.  आकाश साईनाथ चव्हाण (वय 23 वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. पत्नी आईवडिलांचा सांभाळ करत नाही, घरात छोट्या-मोठ्या कारणावरुन सतत भांडण होत असल्याच्या रागातून आकाशनं पत्नी झोपेत असताना तिची ओढणीनं गळा आवळून हत्या केली.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  विशेष म्हणून पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी आकाश स्वतः पोलिसांसमोर हजर झाला होता. पत्नीची ओढणीनं गळा आवळून हत्या केल्यानंतर आकाशानं घराला कुलूप लावले. यानंतर आपल्या अडीच वर्षांच्या मुलीला आईवडिलांच्या घरी सोडले. त्यानंतर तो स्वतः पोलिसांसमोर हजर झाला व केलेल्या गुन्ह्याची कबुलीही दिली.  दरम्यान, आकाशचं लग्न होऊन पाच वर्षे झाली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस हडपसर पोलीस तपास करत आहेत.  

टॅग्स :Crimeगुन्हा