पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करून पतीने केली आत्महत्या
By Admin | Updated: November 1, 2016 13:38 IST2016-11-01T13:38:37+5:302016-11-01T13:38:37+5:30
पत्नीच्या डोक्यात खलबत्ता घालून तिचा खून केल्यानंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केली.

पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करून पतीने केली आत्महत्या
गणेश शिंदे, ऑनलाइन लोकमत
काेल्हापूर, दि. १ - पत्नीचा डाेक्यात खलबत्ता घालून खून करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना वडणगे येथे घडली.
विठ्ठल थावरू चव्हाण (,वय 45 मूऴ थारूर,ता.इंडी, जि. विजापूर) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असून जखमी पत्नी सुशीला ( वय 40) यांच्यावर सीपीआर मध्ये उपचार सुरू आहेत. पत्नी मयत झाल्याचे समजून विठ्ठलने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.