आज बारावीचा निकाल

By Admin | Updated: May 25, 2016 04:06 IST2016-05-25T04:06:55+5:302016-05-25T04:06:55+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च २०१६मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी

HSC results today | आज बारावीचा निकाल

आज बारावीचा निकाल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च २०१६मध्ये घेण्यात आलेल्या
बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी
दुपारी १ वाजता आॅनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून निकालाची प्रत डाऊनलोड करून घेता येईल. निकालाची मूळ प्रत ३ जून रोजी दुपारी ३ वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वितरित केली जाईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये घेतली जाणार आहे.

या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध

www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.rediff.com/exams
http://maharashtra12.jagranjosh.com
http://maharashtra12.knowyourresult.com


मोबाइलवर कसा पाहावा निकाल

bsnl : mhhsc send sms 57766
Airtel : Mah12 send sms 520711

Idea, Vodafone, Reliance सह इतर मोबाइलधाकरकांनी  Mah12  टाईप करून 58888111 या क्रमांकावर एमएसएस करावा.

Web Title: HSC results today