शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित आमदारांचे मतदान कसे घ्यायचे? निवडणूक आयोगाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 07:25 IST

rajya sabha election 2022 : या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीत मतदार असलेल्या आमदारांची मतदान प्रक्रिया कशी पार पाडायची, याबाबत  महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून विचारणा केली आहे.

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजजकीय घडामोडींना भलत्याच वेग आला आहे. त्याचवेळी कोरोना संसर्गाचेही प्रमाण वाढले आहे. राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याच्या बातम्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीत मतदार असलेल्या आमदारांची मतदान प्रक्रिया कशी पार पाडायची, याबाबत  महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून विचारणा केली आहे.

दहा जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. विधानसभेतील आमदार या निवडणुकीत मतदार असणार आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाने यापुर्वीच मार्गदर्शक सूचना आणि विहित कार्यपद्धती विशद केली. मात्र, एखाद्या आमदारास कोरोनाची लागण झाल्यास त्याची मतदान प्रक्रीया कशी पार पाडावी, याबाबत स्पष्टता नाही.

त्यामुळे कोरोना बाधित आमदारांचे मतदान कसे घ्यावे, याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक अधिकारी राजेंद्र भागवत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. मतदान दिवशी नेमकी काय करावे, कोणत्या सूचना असतील अशी विचारणा या पत्रातून करण्यात आली आहे.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाMaharashtraमहाराष्ट्र