शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात शिक्षणावर प्रति विद्यार्थी किती खर्च? कोणत्या शाळा परवडणाऱ्या? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 09:15 IST

महाराष्ट्रात शिक्षण हा आता समान संधीचा हक्क न राहता खर्चाची शर्यत ठरू लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रात शिक्षण हा आता समान संधीचा हक्क न राहता खर्चाची शर्यत ठरू लागला आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या (NSS) ८०व्या फेरीत करण्यात आलेल्या व्यापक मॉड्युलर शिक्षण सर्वेक्षणानुसार, सरकारीशाळांत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च केवळ ३,००० रुपये इतका आहे. पण, पालकांनी जर मुलांना खासगी विनाअनुदानित शाळेत घातले तर त्याच विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी त्यांना तब्बल २८ हजार ७४१ रुपये मोजावे लागतात. 

महाराष्ट्रात शिक्षणावर प्रति विद्यार्थी किती खर्च?- कोर्स फी: ११,५७६- वाहतूक: ६,४४०- वह्या, पुस्तके: २,१३२- युनिफॉर्म: १,५४५- इतर: ९३४

असमानतेची दरी- शैक्षणिक शुल्कातील तफावत हा असमानतेचा ठळक पुरावा आहे. - सरकारीशाळा : खर्च कमी, पण दर्जा व सुविधा मर्यादित.- अनुदानित शाळा : खर्च मध्यम, तरीही सरकारी शाळांपेक्षा पाचपट.- खासगी शाळा : उच्च फी, वाहतूक, युनिफॉर्म, इन्फ्रास्ट्रक्चर, पालकांचा खिसा मात्र रिकामा.

महाराष्ट्रात शाळानिहाय सरासरी वार्षिक खर्च- सरकारी शाळा: ३,०००- अनुदानित शाळा: १५,४०६- खा. विनाअनुदानित शाळा: २८,७४१- इतर शाळा: १४,६४४- सर्व गैर-सरकारी (एकत्रित): २५,०६०- सर्व प्रकार (एकूण सरासरी): १३,०५१

टॅग्स :SchoolशाळाMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार