शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने किती तरुणांना रोजगार दिला? - अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 04:47 IST

नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या ४ वर्षांत मोदी सरकारने किती तरुणांना रोजगार दिला ते जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण यांनी दिले.

सोलापूर - नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या ४ वर्षांत मोदी सरकारने किती तरुणांना रोजगार दिला ते जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण यांनी दिले.सोलापूर दौ-यावर आलेल्या खा़ चव्हाण यांनी काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधला. दिल्ली येथील क ाँग्रेसच्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार देणे, उत्पादित शेतमालाला हमीभाव, नैसर्गिक आपत्तीत दगावलेल्या शेतकºयांना आर्थिक मदत आणि सरसकट कर्जमाफीचा ठराव केल्याचे चव्हाण म्हणाले. निवडणूक काळात दिलेले एकही आश्वासन मोदींनी पाळले नाही़ देशातील बेरोजगारी वाढली आहे़पालघर निवडणुकीच्या संदर्भात ते म्हणाले, सत्ता-संपत्तीच्या बळावर भाजपा सरकार तोडफोडीचे राजकारण करीत आहे़ भाजपा नेत्यांना त्यांच्याच पक्षातील दिवंगत नेत्यांबद्दल आस्था नाही़ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, दिवंगत वनगा यांच्याऐवजी सावरा असा उल्लेख करतात़ जीवंत आणि मृत व्यक्तीबाबत तारतम्याने बोलायचे असते हे त्यांना माहिती नाही.उद्धव यांची भूमिका दुटप्पीमंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व विषयांना मंजुरी द्यायची आणि बाहेर आल्यावर त्याच विषयांना विरोध दाखवायचा, असा क ार्यक्रम सेनेने सुरू केला आहे़ समृद्धी महामार्ग असो की नाणार प्रकल्प दोन्हींबाबत खुद्द उद्धव ठाकरे यांचीही भूमिका दुटप्पी असल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यामुळे सेनेने जनतेचा विश्वास गमावला आहे़ सध्याच्या परिस्थितीला भाजपाबरोबर सेनाही तितकीच जबाबदार असल्याचे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा