शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अकृषिक विद्यापीठांत विद्यार्थी किती‌? उच्च शिक्षण विभागाने मागविली तपशीलवार माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 10:54 IST

सर्वोच्च न्यायालयाने १५ जानेवारीला दिलेल्या निर्णयानंतरही प्रक्रियेला वेग आलेला नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील सर्व अकृषिक विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती उच्च शिक्षण विभागाने मागविली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने १५ जानेवारीला दिलेल्या निर्णयानंतरही प्रक्रियेला वेग आला नाही.

उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सर्व कुलसचिवांना पत्र पाठवून बिगर कृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये २०२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या, विषयनिहाय व तुकडीनिहाय अनुदानित व विनाअनुदानित विद्यार्थ्यांची प्रमाणित माहिती मागवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च शिक्षण संस्थांबाबत दिलेल्या आदेशानुसार चार महिन्यांत सर्व रिक्त प्राध्यापक पदे भरावीत तसेच एका महिन्यात कुलगुरूंची नियुक्ती करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.  

बिगर कृषी विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती मागवली आहे. मात्र अद्याप पूर्ण माहिती प्राप्त झालेली नाही.-डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण विभाग

उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय यंत्रणेमध्ये मनुष्यबळाच्या  तुटवड्यामुळे  शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा खालावत आहे.  -प्रा. नितीन भोपे, राज्य समन्वयक, शिक्षण क्रांती अभियान 

उच्च शिक्षण विभागाकडून यांना त्या कारणाने या प्रक्रियेला दिरंगाई होत आलेली आहे हे काही नवे नाही.-प्रा. बाळासाहेब साळवे, माजी उपाध्यक्ष, बुकटो (बीयूसीटीयू)

English
हिंदी सारांश
Web Title : Non-agricultural Universities: Higher Education Department Seeks Student Data Urgently

Web Summary : Maharashtra's Higher Education Department has requested detailed student data from non-agricultural universities and affiliated colleges. This follows a Supreme Court order to fill vacant professor positions and appoint Vice-Chancellors promptly. Delays are hindering educational quality due to staff shortages.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAgriculture Sectorशेती क्षेत्रcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ