शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एका शिक्षकाला दोन नोकºया कशा देणार? शिक्षणमंत्री तावडे यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 05:14 IST

रात्र शाळेतील एकाही शिक्षकांना काढलेले नाही. जे शिक्षक दोन नोकºया करीत होते, त्यापैकी एक नोकरी कायम करण्यात असून जे शिक्षक अर्धनोकरीत होते

मुंबई : रात्र शाळेतील एकाही शिक्षकांना काढलेले नाही. जे शिक्षक दोन नोकºया करीत होते, त्यापैकी एक नोकरी कायम करण्यात असून जे शिक्षक अर्धनोकरीत होते त्यांना पूर्णवेळ नोकरी देण्यात आली. मात्र, आमदार कपिल पाटील दोन नोकरी करणाºया शिक्षकांना कायम ठेवा आणि अर्धनोकरी करणाºया शिक्षकांना घरी पाठवा असा आग्रह धरीत आहेत, हे कसे शक्य आहे, असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.शिक्षकांच्या विविध प्रश्नांवरून आ. कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांच्या घरावर काळाकंदील लावून आंदोलन केले. त्यावर मंत्री तावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, रात्रशाळांच्या शिक्षकांच्या नोकºया टिकाव्यात आणि त्यांनान्याय मिळावा यासाठी शासनाने चांगली पद्धत आणली. परंतु स्वार्थापोटी आमदार पाटील यांना शिक्षकांची दिवाळी अंधारात दिसत आहे.युनियन बँकेऐवजी शिक्षकांचे पगार मुंबई बँकेतून देण्यात येतात. मात्र आमदार पाटील यांचे कोणाशीतरी लागेबांधे असल्यामुळे ते दुखावले गेले आहेत. शिक्षकांना गणपती आणि दिवाळी सणांवेळी त्यांचा पगार मुंबई बँकेत वेळेत जमा झाला. ज्या शिक्षकांनी मुंबई बँकेत आपले खाते उघडले त्या शिक्षकांचा पगार सणाच्या आधी जमा झाला. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जवळ आल्यामुळे आ. पाटील स्टंटबाजी करत आहेत, असा आरोप तावडे यांनी केला. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारTeacherशिक्षक