शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातून सोडल्यावर परजिल्ह्यातील कैदी घरी जाणार कसे ? संचारबंदीमुळे सार्वजनिक व खासगी वाहतूक बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 23:03 IST

७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात येणार

ठळक मुद्देस्थानिक नव्हे तर परजिल्ह्यातील कैदी घरी कसे पोहचणार ? हा नवीन प्रश्न

पुणे : कारागृहात असणारी कैद्यांची संख्या लक्षात घेता त्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी न्यायालयाने ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात येणार आहे.  असे आदेश दिले आहेत. मात्र या कैद्यांना सोडण्यात आल्यानंतर ते घरी जाणार कसे हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. सध्या राज्यात संचारबंदी आहे. या कारणास्तव सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक नव्हे तर परजिल्ह्यातील कैदी घरी कसे पोहचणार ? हा नवीन प्रश्न समोर आला आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन.पी.धोटे यांनी याबाबत परिपत्रक काढले असून सत्र व जिल्हा न्यायाधीश यांना  दिले आहे. शुक्रवारपर्यत ५० ते ६० आरोपीना वैयक्तिक जातमुचलक देण्यात आला असल्याची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांनी दिली. कैद्यांना घरी जाण्यास येणाऱ्या अडचणी बाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, तुरुंग अधीक्षक यांच्याशी याविषयी बोलणे झाले आहे. कैद्यांना तुरुंग प्रशासनाकडून पत्र देण्यात येणार आहे. त्यात कैदीला जामिनावर सोडण्यात आल्याचा उल्लेख करण्यात येईल. ते पत्र त्यांना पोलिसांना दाखवता येईल. स्थानिक कैद्याना कुठली अडचण येणार नाही. मात्र जे जिल्ह्याबाहेरील कैदी आहेत त्यांचा प्रश्न आहे. न्यायालयाच्या नियमानुसार राज्याच्या बाहेरील कैद्यांना सोडण्यात येणार नाही. न्यायालयाची भूमिका ही जेलमधील कैदी कमी करण्यावर आहे. कैद्यांच्या घरी जाण्याबाबत अन्य उपाययोजना राज्य प्रशासनकडून व्हायला हवी. तो प्रश्न न्यायालयाच्या कक्षेत येत नाही. कारागृहातून कैद्यांची वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली जाईल. त्यानंतर त्यांनी घरी कसे जावे याबद्दल राज्य प्रशासन यांनी योग्य तो निर्णय घ्यावा. मात्र तरी देखील तुरुंग प्रशासन कैद्यांना पत्र आणि न्यायालयाच्या आदेशाची प्रत देणार आहे. असे बोलणे तुरूंगअधिकारी यांच्याबरोबर झाले आहे. मात्र अद्याप अन्य कुठले निर्देश आले नसल्याची माहिती भागवत यांनी दिली. ज्या गुन्हयात ७ वर्षापेक्षा कमी शिक्षा झाली व ते आरोपी महाराष्ट्रात राहतात  अशा आरोपीना वैयक्तिक जातमुचलक्यावर आदेशात नमूद करण्यात आले आहे. केले आहे.

टॅग्स :Puneपुणेyerwada jailयेरवडा जेलPrisonतुरुंगPoliceपोलिसCourtन्यायालय