शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती राजवट उठवलीच कशी; सुशीलकुमार शिंदे यांची शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 12:16 IST

राष्ट्रपतींनी सही केली ना नाही हे तपासावे लागेल; सुशीलकुमार शिंदे यांचे मत

ठळक मुद्दे- सुशीलकुमार शिंदे आज सोलापूर दौºयावर- भाजपच्या सत्तास्थापनेवर केली जोरदार टिका- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना केले अभिवादन

सोलापूर : कोणताही घटनात्मक निर्णय घ्यायचा असेल तर त्याला राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक असते़ राष्ट्रपती राजवट उठविल्यासंदर्भातही ही आवश्यक असते़ राजवट उठविण्यासंदर्भातही ही आवश्यक होती़ सकाळी सात वाजता शपथविधी झाला, याचा अर्थ राष्ट्रपतींनी पहाटे स्वाक्षरी केली असावी का  असा संशय असल्याचे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.

सोलापुरात माजी उपपंतप्रधान तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार युन्नुस शेख, निर्मलाताई ठोकळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सत्तास्थापनेसंदर्भात भाजपाने केलेली खेळी ही भारतीय घटनेचा खुनच आहे़ ज्या पध्दतीने शपथविधी झाला, ते पाहता मंत्रीमंडळाची बैठक झाली की नाही याबाबत साशंकता आहे.

 राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी आवश्यक असते़ त्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी हवी असते़ मात्र सत्ता स्थापनेच्या घडामोडी पाहता राजवट उठविण्याच्या आदेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आहे की नाही याबाबत शंका आहे, अशा अफवाही सुरू आहेत असा संशय माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPresidentराष्ट्राध्यक्ष